Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/28/2021
पुणे - अगदी अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असे नवे हॅण्डसेट रोजच्या रोज बाजारात दाखल होत असले, तरी आजही जुन्या हॅण्डसेट्‌सना ग्राहकांची मोठी मागणी असल्याचे "इ-सकाळ'ने यासंदर्भात केलेल्या पाहणीत आढळून आले. साधारणपणे दोन ते अडीच हजार रुपयांमध्ये मल्टिमीडिया हॅण्डसेट मिळत असून, त्याला विद्यार्थी, व्यापारीवर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांकडून जास्त मागणी आहे.

Category

🗞
News

Recommended