रात्रीस खेळ चाले ३ 27th April Full Episode Highlights | Ratris Khel Chale 3 Full Episode|Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत सयाजी आणि कावेरीला आता क्षणाक्षणाला ती काळी सावली समोर दिसतीये. ज्यामुळे ते दोघेही खु घाबरले आहेत. ते सगळ्यांना ओरडून ओरडून त्यांचा त्रास सांगत आहेत पण त्यांच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाहीत. असंच चालू राहील तर त्या दोघांनाही वेड लागेल. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended