रात्रीस खेळ चाले ३ 14th April Full Episode Update | Ratris Khel Chale 3 Today's Episode |Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत कावेरीच्या शरीरात शेवंताचं भूत असतं. ते सरिताचे दागिने काढते. तेव्हा अभिराम कावेरीला ती जे वागतीये ते मुद्दाम करत नसली तरी ते घडतंय असं म्हणतो. काय घडणार पुढील भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended