Virar COVID Care Fire: विरारमधील कोविड रुग्णालयातील ICU विभागात आग, 13 जणांचा मृत्यू

  • 3 years ago
मुंबईतील विरार विभागातील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण लागली असून यात १३ जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended