Mumbai Doctor\'s Appeal: तुम्ही फक्त इतकचं करा की...सध्याची गंभीर परिस्थिती सांगताना डॉक्टरच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा

  • 3 years ago
सोशल मिडीयावर एका डॉक्टर चा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. तृप्ती गिलाड असे या डॉक्टर चे नाव असून तृप्ती कोरोनामुळे सध्याची परिस्थिती किती गंभीर होत आहे याबद्दल बोलताना दिसत आहेत.