Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
या ओटीटीच्या नव्या युगात कलाकाराने आपलं वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी काय विशेष प्रयत्न करावेत या बद्दल बोलत आहे अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक. लोकसत्ता डिजीटल अड्डामध्ये प्रसाद आणि निर्माते अक्षय बर्दापूरकर सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी परखडपणे आपली मते मांडली.

#PrasadOak #OOT #WebSeries #Films

Category

✨
People

Recommended