Moto G100 5G Smartphone लॉंन्च, जाणून घ्या स्मार्टफोन ची किंमत आणि खासियत

  • 3 years ago
Motorola कंपनीने प्रथम Moto 5G स्मार्टफोन अफोर्डेबल प्राइस पॉइंटमध्ये उतरवला आहे. आता मोटोरोलाने Moto G100 स्मार्टफोन युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. जाणून घेऊयात या smartphone ची किंमत आणि खासियत.

Recommended