Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 2/28/2021
मुंबई :अजूनही कोरोनाचा धोका काही गेलेला नाही परंतु तो वाढताना दिसतो आहे त्यानिमित्त माझा सरकर आणि माझे सहकारी आटोकाट प्रयंत्न करत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने काही गोष्टी करणं भाग आहे ते आम्ही करत आहोत.कोरोना ची दुसरी लाट वाढू न देता ती कशी कमी करता येईल याचे आम्ही प्रयन्त करत आहोत.विरोधी पक्षाने असे आरोप केले कि कोरोना काळात परिस्थिती नीट हाताळली गेली नाही. परंतु आमच्या सरकारने काय केले याचा मी इतिहास नाही सांगत तर आपण सगळ्यांनी त्या माहिती कव्हर देखील केल्या. कीव एवढ्या साठी वाटते कि ज्या लढायचा ,धारावी पॅटर्न च जगात एवढा कौतुक झालं...हे कौतुक तुम्ही सरकार च म्हणून करू नका. परंतु कोरोना योद्धा ची तुम्ही थट्टा करता आहेत त्यांच तुम्ही महत्व नाकारता आहात आणि दुसऱ्या बाजूला कुठून तरी फोटो आला पाहिजे म्हणून कोविड योद्ध्याचे सत्कार चालू आहेत."हा असा दुतोंडी विरोधी पक्ष महारराष्ट्र ने या आधी अनुभवलेला नव्हता" असे मुख्यमंत्री म्हणाले.

Category

📺
TV

Recommended