21 फेब्रुवारीला करिनानने ब्रीज कॅण्डी रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला. सैफ करीनाचा पहिला मुलगा तैमूर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर तैमूरचे फोटो प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळतात. मात्र तैमूरच्या जन्मानंतर त्याच्या नावावरुन मोठा वाद झाला होता.
#Taimur #KareenaKapoorKhan #SaifaliKhan #KareenaBabyBoy #Bollywood
#Taimur #KareenaKapoorKhan #SaifaliKhan #KareenaBabyBoy #Bollywood
Category
✨
People