1962: The War in the Hills | वेबसिरिजसाठी कलाकारांची मेहनत | Akash Thosar, Mahesh Manjarekar

  • 3 years ago
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची 1962: The War in the Hills ही वेबसिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या सिरिजमध्ये अभिनेता आकाश ठोसर आणि हेमल इंगळे महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. त्यांनी पडद्यामागची मेहनत शेअर केली. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.