अभिनेता समीर चौगुले उत्तम कलाकार असण्यासोबतच एक चांगले लेखकदेखील आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध लिखाण केलं असून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात विनोद लिखाण करुन प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. यामध्येच त्यांनी नवोदित लेखकांना, तसंच विनोदी लिखाण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवोदितांना एक लाखमोलाचा सल्ला दिला आहे.
#LokasttaDigitalAdda #Comedy #SamirChoughule #VishakhaSubhedar #MaharashtraChiHasyaJatra #HasyaJatra