Skip to playerSkip to main content
  • 6 years ago
आज मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत, जे आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. त्यातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकारांनी तर अक्षरश: प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात नेमके कसे आहेत हे त्यांनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'मध्ये सांगितलं आहे. त्यांमुळे पाहा, अभिनेता समीर चौगुले, प्रभाकर मोरे, विशाखा सुभेदार आणि रसिका वेंगुर्लेकर यांची ही खास मुलाखत.

#LokasttaDigitalAdda #Comedy #VishakhaSubhedar #SamirChoughule #PrabhakarMore #RasikaVengurlekar #MaharashtraChiHasyaJatra #HasyaJatra

Category

✨
People

Recommended