Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच मुंबईत आगमन; कुटुंबीय, चाहत्यांकडून ढोल ताशे वाजवत जल्लोषात स्वागत

  • 3 years ago
भारतीय टीम मधला सध्या सर्वांच्या मनात स्थान मिळवलेला खेळाडू अजिंक्य रहाणे आपल्या मुंबईच्या घरी पोहचला आहे. तिथे त्याचे खुप धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. पाहा व्हिडिओ.

Recommended