Ahmed Patel Passes Away: जेष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे कोविड-19 मुळे निधन

  • 4 years ago
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते अमहद पटेल यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती.जाणून घ्या अधिक सविस्तर.