Mumbai Local ट्रेन मध्ये महिला प्रवासांसोबत लहान मुलांना परवानगी नाही; स्टेशनवर RPF जवान ठेवणार लक्ष

  • 3 years ago
काही दिवसांपूर्वी मुंबईत एका ठराविक वेळेत महिलांसाठी रेल्वे सेवा सुरु करण्यात आली.मात्र आता महिलांना दिलेल्या या सूट चा गैरवापर होताना दिसत आहे अनेकदा महिलांबरोबर लहान मुले ही प्रवास करताना पाहण्यात आले आहे.आता महिलांना प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत लहान मुलांना घेऊन जाता येणार नाही. जाणून घ्या अधिक सविस्तर.