Tulsi Vivah 2020: कसे कराल तुळशीचे लग्न ? जाणून घ्या सविस्तर पद्धत

  • 4 years ago
यंदा तुळशी विवाह 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान करता येईल. तुळशी विवाह साधारणपणे संध्याकाळी केला जातो.जाणून घ्या तुळशी लग्नाचे मुहूर्त आणि चे लग्न कसे लावले जाते याची माहिती.