अखेर BEST BUS कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे; ६०% कर्मचारी कामावर रुजू

  • 4 years ago
कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन बेस्ट कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे.असा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारला होता . हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. पहा सविस्तर बातमी.

Recommended