Lockdown: Rahul Gandhi यांनी Uber Driver शी मारल्या गप्पा; जाणून घेतल्या कामगारांच्या अडचणी

  • 4 years ago
लॉकडाऊन च्या काळात पूर्व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी परप्रांतीय मजुरांशी संवाद केला होता. आता कामगारांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी आज उबरच्या चालकाशी संवाद साधला.

Recommended