Coronavirus: दिल्लीतील Jama Masjid ३० जूनपर्यंत बंद; केरळच्या Sabarimala मंदीराचा मासिक उत्सव रद्द

  • 4 years ago
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतले ऐतिहासिक जामा मशीद ३० जून पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.तसेच केरळ मधील सबरीमाला मंदिर ही नागरिकांसाठी बंद राहणार असल्याचा ही निर्णय घेण्यात आलेला आहे.

Recommended