Unlock 1: देशभरातील धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे बंधनकारक

  • 4 years ago
सध्या देशभरात या लॉकडाऊन पाचवा टप्पा सुरु आहे परतुं या टप्प्यात बरेच नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. म्हणून या टप्प्याला अनलॉक १ असे ही म्हटले जात आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे या टप्प्यात देशभरातील सर्व धार्मिक स्थळे ८ जून पासून सुरु करण्यात आलेली आहेत.पाहा फोटो

Recommended