धावत जाऊन लहान मुलीला दूध पोहचवणाऱ्या आरपीएफ जवानाच रेल्वेमंत्री Piyush Goyal यांच्याकडून कौतुक

  • 4 years ago
मध्य प्रदेशातील भोपाळ रेल्वे स्थानकातील ट्रेनमध्ये २ दिवसापासून उपशी असलेल्या मुलीला दूध पोहचवणाऱ्या आरपीएफ जवानांच्या सन्मानार्थ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.पाहा संपूर्ण बातमी आणि घटनेचा व्हिडिओ। .

Recommended