गणपती प्रतिष्ठापनेतील 'ती' चुकी Pravin Tarde चांगलीच पडली महागात; मागितली जाहीर माफी

  • 4 years ago
मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे.गणपतीसाठी केलेल्या सजावतीसाठी प्रवीण तरडे यांच्यावर चांगलीच टीका होत असून.सोशल प्लॅटफॉर्म वर त्यांना ट्रोल ही केले जात आहे.पाहा काय केली चुकी.

Recommended