Final Year Exams 2020: अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द; सरासरी गुणांवर निकाल देणार

  • 4 years ago
राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत.आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

Recommended