Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळात सुरक्षेसाठी मुंबईत संचारबंदी लागू; रेल्वे वेळापत्रकात ही बदल

  • 4 years ago
निसर्ग वादळाच्यामुळे वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मुंबईत सध्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.तसेच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

Recommended