World Photography Day: वर्ल्ड फोटोग्राफी डे दिवशी जाणून घ्या पहिला'Selfie'कुणाचा? कुठून आला हा शब्द

  • 4 years ago
जगभरात 19 ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड फोटोग्राफी डे म्हणून साजरा केला जातो.सध्या जगभर इंटरनेटवर Selfie काढण्याचं वेड आहे.पण तुम्हांला ठाऊक आहे का? पहिला सेल्फी जगात कुणी घेतला असेल? हे सेल्फीज घेणं नेमकं सुरू कसं झालं? मग आज वर्ल्ड फोटोग्राफी डे च्या निमित्ताने जाणून घ्या सेल्फी बद्दल थोडं अधिक !

Recommended