Rafale Squadron's First Woman Pilot : बनारसची कन्या शिवांगी सिंह राफेल विमानाची पहिली महिला पायलट

  • 4 years ago
फ्रान्सहून राफेलचा ताफा भारतात झाल्यानंतर या लढाऊ विमानासाठी कोणता फायटर पायलट त्याचे उड्डाण करणार, याबाबत चर्चा होती. त्याच वेळी भारतीय हवाई दलात महिला लढाऊ पायलटांची भरती सुरू झाल्यानंतर राफेल विमान उडवण्याचा बहुमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदार संघ असलेल्या बनारसची कन्या शिवांगी सिंहला मिळाला आहे.

Recommended