Tamil Nadu Boiler Blast: तामिळनाडू केमिकल फॅक्टरीमध्ये बॉयलर स्फोट; ६ ठार १७ कामगार जखमी

  • 4 years ago
तामिळनाडूत एका केमिकल फॅक्टरीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात ६ कामगार जागीच ठार झाले आहेत, तर १७ गंभीर जखमी झाले आहेत.जाणून घ्या अधिक.

Recommended