Covid-19 Testing: गुळण्या केलेले पाणी हा कोविड-19 चाचणीसाठी एक पर्याय असू शकतो- ICMR

  • 4 years ago
कोरोना व्हायरसची चाचणी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या स्वॅब टेस्टिंगसाठी गुळण्या केलेले पाणी हा एक पर्याय असू शकतो.असे एका अभ्यासातून समोर आल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने म्हटले आहे.जाणून घ्या सविस्तर

Recommended