भंडारा- येथील बिनाखी शिवारात वाघाने हल्ला केत्यामुळे 3 व्यक्ती जखमी झाले आहेत गावात वाघ असल्याची माहिती मिळताच नागरिक एका ठिकाणी गोळा झाले होते या दरम्यान वाघाने हल्ला केला या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय व्हिडिओत वाघ एका व्यक्तीच्या अंगावर बसलेला दिसत आहे, दरम्यान इतर लोकांनी वाघाला पळून लावल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे
Be the first to comment