औरंगाबाद - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये ते चक्क पतंग डान्स करताना दिसून आले निमित्त होते, ते औरंगाबादेतील उमेदवारांच्या प्रचाराचे पैठण गेटवर झालेल्या सभेनंतर खाली उतरताना त्यांनी मियां भाई या गाण्यावर स्टेप्स करून दाखवल्या
Be the first to comment