नाशिक - नाशिक शहरात आज (रविवारी) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरातील जुने नाशिक, द्वारका, शालीमार, इंदिरानगरसह विविध परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे शहरातील सराफा भागातील दुकानांत पाणी शिरले असून, वाहने पाण्याखाली गेली आहेत
Be the first to comment