Coffee आणि बरंच काही S2 E06 | Lalit Prabhakar & Bhagyashree Milind | Anandi Gopal

  • 5 years ago
Coffee आणि बरंच काही या आमच्या खास कार्यक्रमात आज गप्पा मारूया गोपाळराव जोशी साकारणाऱ्या ललित प्रभाकर आणि आनंदीबाई साकारणाऱ्या भाग्यश्री मिलिंद यांच्या बरोबर. ललितचे केस कापले तेव्हा काय घडलं, भाग्यश्रीकडे सिनेमाचे काय काय किस्से आहेत पहा या खास भागात.