Siddharth Chandekar & Mitali Mayekar New Friend | ऑस्ट्रेलियामध्ये बनला सिद्धार्थ-मितालीचा नवा मित्र

  • 3 years ago
अभिनेत्री मिताली मयेकरने शेअर केलेल्या एका क्युट व्हीडिओ आणि त्याच्या कॅप्शनने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. मितालीने एक व्हीडिओ शेअर करत त्याला- है ख़ुशी की शरारत कैसी देखो..अशी कॅप्शन दिलीये. आता तुम्हाला वाटेल या व्हीडिओमध्ये मिताली-सिद्धार्थचे खास क्षण पहायला मिळतील. तर तसे नाही. सिद्धार्थ या व्हीडिओमध्ये आहे. पण हा व्हीडिओ खास ठरतोय ते एका दुसऱ्याच हिरोमुळे. कोण ? ते तुम्हीच पहा
Chitrali Vo
#SiddharthChandekar #MitaliMayekar #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended