Skip to playerSkip to main content
  • 9 years ago
आज झालेल्या मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ च्या मतदान प्रक्रियेत आपले अमूल्य मतदान शहराला विकासाभिमुख व सुंदर करण्याच्या आशेनं दिले,आज पर्यंत आपलं शहर अन्य शहरांच्या तुलनेत फार मागे आहे. नव्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की या मतदारांचा विश्वासघात करू नका. आपलं शहर सुंदर बनवा. मागील पंधरा दिवसांपासून मतदारांशी बनवलेलं आपुलकीच नात पुढील पाच वर्षे जपा हीच एक विनंती
मालेगावमधील प्रत्येक मतदारांना आपल्या मतदानाचा अधिकार वापरला त्यासाठी फार धन्यवाद

Category

🗞
News
Be the first to comment
Add your comment

Recommended