मालेगाव महानगरपालिका आयुक्त संगीता धायगुडे

  • 7 years ago
मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संस्था व महानगरपालिका यांच्या माध्यमातून मालेगाव शहर स्वछ,सुंदर हगणदारीमुक्त कसे होणार व शहरात वृक्षारोपण करून शहर सुंदर कसे होणार, तसेच मालेगाव शहरातील सर्व थरातील नागरिक समावेश शहर स्वच्छता समिती स्थापन करणे या बाबत विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी आज मालेगाव महानगरपालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी आपले सहकारी सोबत महानगरपालिकेच्या सभागृहात चर्चासत्र आयोजित केले होते....

Recommended