Skip to main content
Udyojak Prabodhini

Udyojak Prabodhini

@udyojakprabodhini
0 followers
नमस्कार मित्रांनो,
उद्योजक प्रबोधिनी youtube चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.

उद्योजक प्रबोधिनी या चॅनेल च्या माध्यमातून आम्ही आपण सर्वांना आपल्या देशात चालू असलेल्या वेगवेगळ्या उद्योग आणि व्यवसायाविषयी माहिती देण्याचा उपक्रम करणार आहोत.
या चॅनेल वर आपणास व्यवसाय कसा सुरु करायचा त्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती, व्यवसाय कसा सुरळीत चालावा याबद्दल चे मार्गदर्शन, आणि आपला व्यवसाय दिवसेंदिवस कसा वाढत जाईल यासाठीची माहिती नक्कीच देणार आहोत.
त्याच बरोबर अनेकविध व्यवसायांमध्ये यश प्राप्त केलेले उद्योजक आणि त्या व्यवसायाला मोठे करताना त्यांना आलेले अनुभव देखील काही प्रेरणादायी व्हिडिओ मधून आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत.

कोणताही व्यवसाय सुरु करताना काय करावे ?
त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील?
कोणताहि व्यवसाय निवडताना काय काळजी घ्यावी?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चॅनेल वरील व्हिडिओ मध्ये मिळतील.

जर आपणास व्यवसाय सुरु करण्यासाठी काही माहिती हवी असेल तर आपण खाली दिलेल्या इ-मेल वर संपर्क करून संपर्क साधू शकता.
जय जिजाऊ ! जय छत्रपती शिवराय !
Contact E-Mail – Udyjokprabodhini@gmail.com

No playlists yet

@udyojakprabodhini hasn’t created any playlists yet