नमस्कार मित्रांनो आम्हाला आनंद होत आहे की तुम्हाला आमची वसईकर गित आवडली आहेत म्हणून रिदम वसईकर प्रस्तुत करत आहोत हे युट्यूब चॅनल ज्या मधे आपली ईस्ट इंडियन गित तसेच वसईच्या संस्कृती वर आधारित पारंपारिक मराठी लोक गिते आणि कुपारी गित बनवली आहेत मित्रांनो आपल्या वसईकर लग्न कार्यक्रम आयोजित केला जातो तेव्हा तुम्हाला या गितांवर नाचायला वाटत. मित्रानो रिदम वसईकर ग्रुपने खुप परिश्रम घेऊन ही गिते तुमच्या साठी बनवली आहेत आपली वसईकर गित फक्त वसईपुर्ताच नव्हे तर पुर्ण महाराष्ट्रात गजाली पाहिजेत म्हणून ह्या चॅनल ची निर्मिती केली आहे. तरी आपणास विनंती केली आहे की आपण सर्वांनी या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि वसईकर गित तुमच्या मित्रांना शेर करा. आभारी..