नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक कणसे. मी सशेअर बाजार ह्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. २०२० ते २०३० हा काळ भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टीने एक सोन्याचा काळ असणार आहे. आणि त्याच संधीचा फायदा आपल्या मराठी माणसाला घेता यावा त्यासाठी मी माझ चॅनल चालू केलं आहे. माझं जे काही शेअर बाजारातील ज्ञान आहे ते सर्वसामान्य मराठी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. कृपया नोंद घ्या, मी SEBI नोंदणीकृत नाही, माझा शेअर बाजाराप्रती जो काही अनुभव आहे तो मी फक्त मांडत आहे.