कृषी तंञ हे शेती संबंधित आवश्यक माहिती देणारे चँनल आहे.यामध्ये शेताच्या मशागतीपासुन ते पिके काढणी पर्यंतची आवश्यक माहिती आपल्याला देण्यात येईल .
शेतीचे माती परिक्षण,बिज प्रक्रिया,बिज लावगन, शेती आवश्यक आवजारे,पिकावश्यक खते, खते प्रमाण,खताच्या वेळा,पिकावरिल रोग, पिकावरील किड व्यवस्थापन,पिक निहाय फवारणी , शञु किड व मिञ किड विषयी माहिती .शेतातील माहिनेवारी करावयाची कामे,प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती, शेतकऱ्याने शोध घेतलेले विविध तंञ.जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भेट देवुन त्यांच्या विविध अनुभवाची माहिती आपल्याला आमच्या खालील कार्यक्रमात मिळेल.
१) शेतकरी कट्टाः या कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेवुन त्या शेतकऱ्याने त्यांच्या शेतात वापरले नविन तंञ आम्ही आपल्या पर्यंत पोहचवु.
२) योजना कट्टाः यामध्ये कृषी विभाग , वन विभाग , ग्राम पंचायत , पंचायत समिती ,जिल्हा परिषद आर्तंगत येणाऱ्या विविध योजनाची माहिती आपल्या पर्यंत आम्ही पोहचविण्याचं काम करु.
3)कृषी सल्ला: यात शेती संबंधित रोजच्या पाहनी/ परीक्षण नंतर आवश्यक गोष्टि विषयी व्हिडिओ पाहु शकाल..