रोहिणी खडसेंची विधानसभेची वाट बिकटच? Rakhsa Khadse vs Rohini Khadse | Raver Loksabha Election

  • 5 days ago
Rakhsa Khadse vs Rohini Khadse | Raver Loksabha Election बारामतीनंतर रावेर चर्चेत... भावजय रक्षा खडसेंनी नणंद रोहिणी खडसेंना मात दिली. रोहिणी खडसे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणणं तर सोडा पण आपल्या होम पीचवर साधा लीडही देऊ शकल्या नाहीत. (Prashant Bhadane)

#RakhsaKhadse #RohiniKhadse #Raver #loksabhaelections2024 #election2024 #2024elections

Recommended