Skip to main content
NEWS TIME marathi

NEWS TIME marathi

@Newstimemarathi
0 followers
#न्यज टाईम मराठी#news time Marathi #न्यूजटाईममराठी #liveMarathinews #livenewstimeMarathi #newstimeMarathilive #लाईव्हन्यूजटाईममराठी #न्यूजटाईममराठीलाइव्ह #मराठीन्यूजलाईव्ह #पुणेमहापालिका #punecorporation #पुणेमनपा
न्यूजटाईममराठी नमस्कार. न्यूज टाईम मराठी मध्ये आपले स्वागत आहे.....! प्रश्न तुमच्या प्रभागातील ! मांडणार न्यूज टाईम मराठी. मग तो प्रश्न तुमच्या आरोग्या विषयी असो ! त्याचे उत्तर घेणार न्यूज टाईम मराठी. तुमच्या प्रभागातील रस्ते,लाईट,ड्रेनेज ,संदर्भातील प्रश्न असोत!.ते महानगरपालिका प्रशासन स्तरावर मांडणार! न्यूज टाईम मराठी. महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या योजना!प्रशासन किंवा आपले नगरसेवक आपल्या पर्यंत पोहचवीत नसेल.?तर त्या योजना तुमच्या पर्यंत पोहचविणार! न्यूज टाईम मराठी. समस्या तुमच्या.....मांडणार ! न्यूज टाईम मराठी. मग तुमच्या समस्या.....क्षेत्रीय स्तरावरील असोत वा विभागीय स्तरावरील असोत....वा मुख्य कार्यालयातील असोत....ते मांडण्याची जबाबदारी घेणार! न्यूज टाईम मराठी. बातमी.जी व्यवस्थादाखवणार