Skip to main content
Dnynaraj academy

Dnynaraj academy

@dnyanrajacademy
0 followers
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो...!
*Dnyanraj academy* या you tube चॅनेल च्या माध्यमातून मी *प्रा. ज्ञानेश्वर सर* आपल्या सर्वांसाठी *मराठी व्याकरण* या विषयावर आधारित व्हिडिओ बनवत आहे...या व्हिडिओमुळे आपणास घरी बसून मराठी व्याकरणाची चांगल्या प्रकारे तयारी करण्यास मदत होईल. ज्या विद्यार्थी मित्रांना काही कारणामुळे क्लास करने जमत नसेल त्यांना या व्हिडिओमुळे नक्की फायदा होणार आहे. अशा आपल्या सर्व मित्रांना हे व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंक वर जाऊन telegram चॅनेल join करायला सांगा. मी या चॅनेलवर या व्हिडिओची लिंक शेअर करत असतो. त्यासोबतच आपण पुढील लिंक वर जाऊन dnyanraj academy चे you tube channel join करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ बद्दल माहिती मिळत राहील.
*पुढील चॅनेल आपण तर जॉईन कराच मात्र आपल्या मित्रांना सुद्धा अवश्य शेअर करून जॉईन करायला सांगा.*

*Telegram link* : https://t.me/marathid

*You tube channel link*: https://www.youtube.com/playlist?list=PLlQB1qBvrYo4n2JTSkDAzKgwsVYChGhSt

No playlists yet

@dnyanrajacademy hasn’t created any playlists yet