Aajis Kitchen नमस्कार मि तूम्हा सर्वाची आजी, आजच्या धावपळीच्या जीवनात रोज काय भाजी करावी किंवा सुट्टीच्या दिवशी आणि मराठी सणासुदीला काय बेत करावा असा प्रश्न तूम्हाला नेहमीच पडत असेन. आता चिंता नको तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आजीस् किचन आले आहे. आमच्या येथे सर्व पारंपारिक आणि आजच्या काळातील शाकाहारी आणि मासांहार पदार्थांची रेसिपीस तूम्हाला शिकायला मिळतील. मग चला आणि आत्ताच आजीस् किचनस् च्या चायनला सबस्काइब करा. आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा. धन्यवाद