तिहार जेलमधील व्हिडीओ व्हायरल, आप विरुद्ध भाजप संघर्षाला धार Satyendar Jain gets VIP treatment

  • 2 years ago
Exclusive: AAP leader Satyendar Jain gets VIP treatment in Tihar Jail, receives foot and head massage मनी लॉंडरिंग प्रकरणी तुरुंगात असलेल्या सत्येंद्र जैन यांचा व्हिडिओ व्हायरल. जैन यांना तिहार तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. आम आदमी पार्टीने आरोप फेटाळला, आजारी असलेल्या सत्येंद्र जैन यांची फिजिओथेरपी सुरू असल्याचं स्पष्टीकरण, जैन यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी जेलचे अधीक्षक निलंबित. जेल अधीक्षक अजित कुमार निलंबित झाल्यानंतर काही दिवसातच व्हिडिओ व्हायरल (Sachin VO)

#moneylaunderingcase #satyendrajain #viralvideo #maharashtranews #tiharjail #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended