पुण्यात 'बापू झरा' देतोय मुठेला प्राणवायू! Mula-Mutha River In Pune | Bapu Zara | Maharashtra news
  • 3 years ago
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरालगतचा एक झरा १७००च्या काळात पेशवाईंच्या नजरेत पडला. सखाराम बापू यांच्यामुळे या झ-याचे नाव बापू झरा असे पडले. बापू झऱ्याला बाराही महिने स्वच्छ पाणी असते. आजही हा झरा ओंकारेश्वर मंदिराजवळच अस्तित्वात आहे. बापू झरा पेशवेकालीन नसून त्याआधीपासूनच अस्तित्वात असल्याचे अभ्यासक सांगत आहेत. या झऱ्याविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Raghunathraopeshve #Punenews #Bapuzara #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended