मुठा नदीकाठी फुलणार 'देवराई' | Mula - Mutha River In Pune | Raghunath Dhole | Maharashtra News
  • 3 years ago
'देवराई' म्हणजे झाडं कुणी तोडू नये म्हणून अशी झाडं लावली जातात, ज्या झाडांना पुजलं जातं किंवा ज्यांना औषधी उपयोग आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट परिसरात देवराईची निर्मिती करण्यात आलीये. यासाठी विविध प्रकारच्या देशी झाडांची लागवड करण्यात आलीये. लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि लायन्स क्लब पूना सिटीच्या वतीनं लकडी पूल विठ्ठल मंदिराच्या परीसरात देवराईची निर्मिती करण्यात येत आहे.

#Lokmat #Mulamuthariver #Pune #Mahrashtra #Raghunathdhole
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended