१९ तासानंतरही चिमुकला ढिगाऱ्याखाली जिवंत | Raigad Mahad Building collapsed | Maharashtra News

  • 3 years ago
महाडमध्ये आश्चर्याचा सुखद धक्का देणारी एक घटना घडली आहे. देव तारी त्याला कोण मारी अशी एक म्हण मराठीत आहे. याच म्हणीचा प्रत्यय आज आला. काल संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमाराला महाडमधे एक पाच मजली ईमारत कोसळली होती. त्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालाय. काल रात्रीपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एनडीआरएफचे जवान गेल्या २० तासांपासून झटताहेत. NDRF पथकाच शोध कार्य सुरू असताना एक चिमुकला स्लॅब च्या मलब्याखाली एका कोपऱ्यात शांत पणे बसलेला आढळला . त्यानंतर त्याला ढिगारा बाजूला सारून सुखरूप बाहेर काढण्यात आलय. आणि लगेच रुग्णालयात हलवण्यात आलंय.

#lokmat #RaigadMahad #collapsed #Building
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended