Sonalee Kulkarni Glamorous Photos |#नथीचानखरा returns!’ म्हणत सोनालीचा हटके अंदाज | Nathicha Nakhara

  • 3 years ago
लॉकडाउनमध्ये सोशल मीडियावर विविध चॅलेंज आणि ट्रेंड झाले. त्यातच एका चॅलेंजची भर पडली ती म्हणजे 'नथीचा नखरा'. स्त्रीचं सौंदर्य खुलवणाऱ्या 'नथीचा नखरा' या चॅलेंजने सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच वेड लावल होतं. लॉकडाउननंतर आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुन्हा एकदा 'नथीचा नखरा' चॅलेंज स्विकारलयं. 'नथीचा नखरा रिटर्न्स' म्हणत तिने हे चॅलेंज स्विकारलयं. नुकतेच तिने तिचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोमध्ये सोनालीने शॉर्ट ड्रेस परिधान केला असून सोबतच त्याला साजेसा असा मेकअपही केला आहे. विशेष म्हणजे या वेस्टर्न ड्रेसवर तिने नथ घातली आहे.
Snehalvo
#NathichaNakhara #SonaleeKulkarni #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended