Ashvini Bhave Celebrated World Earth Day | वसुंधरा दिन | 'World Earth Day 'च्या दिवशी अश्विनी भावेंनी केलं वृक्षारोपण

  • 3 years ago
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त अभिनेत्री अश्विनी भावे यांनी त्यांच्या बागेत नवीन झाडांची लागवड केली आणि त्याची माहिती त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. पाहूया त्यांचा हा खास व्हिडीओ. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Recommended