Skip to playerSkip to main content
पुण्यातील सारसबाग परिसरात एका कारमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुभरत बनसोडे असं या तरुणाचं नाव असून, तो गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता होता. सारसबागेजवळ असलेल्या दादावाडी जैन मंदिरासमोर उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, मित्राची कार घेऊन घराबाहेर पडलेल्या शुभरतचा मृतदेह त्याच कारमध्ये आढळला. शुभरतचा मृत्यू नेमका कसा झाला? या पाच दिवसांत काय घडलं? पाहूया हा रिपोर्ट.

#punenews #crimenews #swargate #SarasBaug #maharashtranews #PuneCrime #Lokmat #LokmatNews #Pune

Category

🗞
News
Transcript
00:03पुण्यातल्या सारजबाग परिसरात एका कार मधे 25 वर्षिया तरुनाचा अम्रुत देहा अधल्याना मोठी खलबल उडालिया
00:10शुभरत बंसोडे असया तरुनाचा नाव असोन तो गेल्या पाच दिवसान पासोन बेपत्ता होता
00:17सारजबागे जवल असलेल्या दादावडी जैन मंदिरा समोर उभ्या कार मधून दुरगंधी यहू लागल्या नंतर हाप प्रकार उगड के सालाई
00:24विशेश मंजे मित्राची कार घेऊन घरा बाहेर पडल्या नंतर शुभरत चा मृत्तरेहत त्याच कार मधे अढ़ल्या शुभरत चा मृत्तियू नेमका
00:33कसा जाला या पाच दिवसात नेमका काय घडल्या सविस्तर समजुन घेऊ यहा रिपोर्ट मधून
00:38पुण्यातिल सारस बाग परिशर दादावडी जैन मंदिरा समोर्चा हरस्ताय और रस्त्याचा कडेला उभियासलेली ही कार
00:47शुकरवारी सकाली या कार मधून दुर्गंदी एव लागल्यान स्थानिक नागरिकाननी पोलिसान नमाहिती दिली
00:53पोलिसाननी घटनास तली धावगेऊन कारची तपास निकेली
00:57याबलेला कारचा माक्चा सीटवर एकात तरुणाचा मृत देह आढ़ूनाला
01:01मृत देह खाली सडलेले आवस्ते दसल्यान परिशरात एकाच खलबल उडाली
01:07मृत तरुणाची ओलक शुभरत बालासाहे बंसोड याशी आसलियाची माहिती समुराली है
01:1225 वर्ष वय आसलिल्या शुभरत चा लोनी कालभोर परिशरात घर है
01:1827 ओक्टोबर ला वडिलानना डबा देतो सांगुण शुभरत घरा बाहेर पडला होता
01:23त्यानंतर रातरी एका मित्राला फोन करून हडपसर मदे भेटने असाथी बोलावला
01:28मित्राची भेट गेटले आनंतर शुभरत निगुण गेला
01:31मात्र काही बेलातच त्याचा फोन बंद आला
01:34कुटुम्बियाननी आनि नातेवाइकाननी शोद घितला पन तोस सापडला नाही
01:39आखेर 28 अक्तोबरला हडपसर पोलिस ठाने आत या प्रकणा तकरार दाखल करने आताली
01:44अनि पोलिसाननी गुणा दाखल केला
01:46पन पाच दिवसाननी शुभरतचा मुरुत देह या कार मधे अढ़ला है
01:51या प्रकणा ताता मुरुत देह अढ़लेली कार महत्वाचा दुवा अठरनार है
01:56ही कार अविनाज परशुराम गाईकवाड यांचा मालकीचे असले ची माहीती
02:00पोलिस सवकशित समोराली है
02:16कार मधे त्याचा सोबत आणखी कोण होता
02:19अणि कार सारस बागेत कुणी उभीकेली या प्रश्नांची उत्तर पोलिस शुदता है
02:46केनी कंट्रोला कॉल केला होता
02:51त्यान अनतर आँचा स्टाफ कोगेर सरव या टिकाने आले
02:54त्यान अनतर आदा आईकार है ते आईकार आले ले आहे
02:57और आईकार समदती ने पहला प्रातमिक सगले ते
03:01इनिवेस्टिकेशन केल नातर बॉडी चे खुटचे शत्वुनला नियुन खुबीचु कारवाई करी लाओ
03:06साधरन ती बॉडी एक दोन दिवसा पूरवी चासने की शक्केता है
03:10मेल आये, मेल आये
03:11पंसोडे मुरून आहे, तेचे पहु येता है
03:19दर्म्यान शुभरत चा मुरूत देहवार प्रथम दर्शानी कोंड त्याही जखमा आढळून आले नसले ची माहीती पोलीसान निदिली है
03:26मात्र यामुलेच मुरूत्युचा कारण काये है समझु शक्लेला नाई है
03:31या साथी आता शवविच्चेदन अहवाल महत्वाचा ठर्ना रे
03:35स्वारगेट पोलीस आणी गुने शाखे कडून या प्रकणाचा तपास शुरूए
03:39CCTV फूटेज कारचा हल चाली आणी शुभरत चा शेवट चा संपरकातिल व्यक्तिन ची माहीती तपासली जाते
03:48मात्र तो घरातून वाहेर पडल्या नंतर नेमका काय घडल त्याचा मृत्यू कसा जाला
03:53और या प्रकणा तानकी कुनाची भूमी का आहे का या प्रश्णाची उत्तरा ता पोलीस तपासातून समुरेणार
03:59अधा शवविच्चेदन हवाल अनि पोलीस तपासातून नेमका काय काय समुरेणार
04:05अनि मृत्यू माक्चा गूड उलगडनार का हे पाहना महत्वाचा ठरनार
04:09पुन्याहून किरन शिंदे लोक मत

Recommended